एक्स्प्लोर

Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

 तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या (Tamil Nadu Assembly Elections Result 2026) निकालांमध्ये अभिनयातून निवृत्ती घेऊन राजकारणात एन्ट्री घेतलेल्या अभिनेत्यानं स्वतःचा पक्ष काढला आणि पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापितांना पळता भुई थोडी करुन सोडलं. अभिनेता थलपती विजय (Actor Thalapathy Vijay) याच्या 'तमिलगा वेट्टी कड़गम' (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षानं एक बलाढ्य शक्ती म्हणून 2026 च्या निवडणुकांमध्ये आपली छाप सोडली. या निवडणुकीत, थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा जिंकण्यात यश मिळालं. आपल्या पहिल्याच निवडणुकीत पक्षानं बहुमत मिळवलंय.

टीव्हीके या पक्षाने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्यानंतर तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. टीव्हीकेने सरकार स्थापन करण्याचा आपला हक्क सांगत आणि सभागृहात आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागत राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे संपर्क साधला आहे. असे असताना विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्या व्हिडीओ

Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs RCB IPL 2026 : सलग 6 पराभव, प्रीती झिंटा भर मैदानात श्रेयस अय्यरवर संतापली; कर्णधाराने कोणाच्या डोक्यावर फोडले पराभवाचे खापर? थेट नाव सांगून टाकलं
सलग 6 पराभव, प्रीती झिंटा भर मैदानात श्रेयस अय्यरवर संतापली; कर्णधाराने कोणाच्या डोक्यावर फोडले पराभवाचे खापर? थेट नाव सांगून टाकलं
भिवंडीत प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप, क्लिनिक बंद करुन डॉक्टर फरार
भिवंडीत प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप, क्लिनिक बंद करुन डॉक्टर फरार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, लासलगावमध्ये करणार एल्गार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, लासलगावमध्ये करणार एल्गार
DC vs RR LIVE Score IPL 2026 : हारला तर संपला! दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान रॉयल्सला दिले फलंदाजीचे आमंत्रण
DC vs RR LIVE Update : हारला तर संपला! दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान रॉयल्सला दिले फलंदाजीचे आमंत्रण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Devendra Fadnavis : जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
कर्जमाफी, पार्थ पवारांची भेट ते मनोज जरांगेंचं आंदोलन, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
Embed widget