एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Samruddhi Inauguration Speech : समृद्धी हा गेम चेंजर महामार्ग : मुख्यमंत्री
Samruddhi Mahamarg Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपुरात (Nagpur) समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण पार पडलं आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur - Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता. कमी वेळेत नागपूर ते मुंबईचा प्रवास घडवणारा हा महामार्ग खऱ्या अर्थाने प्रवाशांना समृद्ध करणारा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

शिवानी पांढरे
Opinion













