एक्स्प्लोर
CM Shinde And Sanjay Sirsath : 'वज्रमूठ नाही तर वज्रझूठ आहे' , मुख्यमंत्री शिंदेंचं टीकास्त्र
मविआच्या वज्रमूठ सभेवरुन मुख्यमंत्री शिंंदेंनी हल्लाबोल केलाय.. मविआची वज्रमूठ नाही तर वज्रझूठ सभा आहे... तर ही वज्रमूठ नव्हती ही बोगसमूठ होती असा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय...
आणखी पाहा























