Ambadas Danave On Police Special Report : दानवेंकडून संभाजीनगर पोलिसांवर हप्ते खोरीचे खळबळ जनक आरोप
abp majha web team
Updated at:
21 Apr 2023 01:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App:राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर पोलिसांवर हप्ते खोरीचे खळबळ जनक आरोप करत वसुलीची यादीच पत्रकार परिषदेत जाहीर केली.महिन्याला हप्त्यांच्या रूपाने संभाजीनगर पोलीस जवळपास 60 लाख ते 80 लाख हप्त्यापोटी वसूल करतात असंही दानवे म्हणाले