Ajit Pawar on sharad pawar- adani meet : शरद पवारांच्या अदानी भेटीवर अजितदादांच तिऱ्हाईत उत्तर
शरद पवारांनी अदानींची भेट घेतली नाहीए, अदानी त्यांना भेटायला आले. अजून अदानींवरचे आरोपही सिद्ध झालेले नाहीत, असंही ते यावेळच्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले.