एक्स्प्लोर
Chandrapur Pollution : चंद्रपूर शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी फॉगर मशीनचा वापर
प्रदूषणात अग्रस्थानी असलेल्या चंद्रपूर शहरात प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आता फॉगर मशीनचा वापर केला जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेला राष्ट्रीय शुद्ध हवा मिशन अंतर्गत फॉगर मशीन प्राप्त झाली आहे.त्यामुळे फॉगर मशीनच्या माध्यमातून प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी...
आणखी पाहा























