एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balu Dhanorkar : चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक
चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे... गुडगावमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत असं त्यांच्या कार्य़ालयाकडून सांगण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी त्यांचं gall bladder stoneचं ऑपरेशन झालं होतं. मात्र रविवारी त्यांना स्वादुपिंडाचं इन्फेक्शन झालं.. त्यांना तातडीनं नागपूरहून air ambulanceनं दिल्लीला हलवण्यात आलं. 27 तारखेलाच त्यांचे वडील नारायणरावजी धानोरकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. आणि आता आता बाळू धानोरकरांची तब्येत खालवल्यानं धानोरकर कुटुंब चिंचेत आहेत.
महाराष्ट्र
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement