एक्स्प्लोर
Chandrapur Death : चंद्रपुरातील भानापेठ परिसरात पतंग पकडताना स्लॅबवरुन तोल गेल्याने व्यक्तीचा मृत्यू
चंद्रपुरात पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका इसमाचा मृत्यू. चंद्रपूर शहरातील भानापेठ परिसरातील घटना. आनंद वासाडे असं मृतकाचं नाव.
आणखी पाहा























