एक्स्प्लोर
Buldana Crime : चोरलेली दुचाकी विहिरीत फेकल्याचा प्रकार, १२ दुचाकी काढल्या बाहेर
विहिरीतून आपण पाणी उपसतो.... मात्र बुलढाण्यातील एका विहिरीतून चक्क दुचाकी उपसण्याची वेळ आलीय.. ही अतिशयोक्ती नाहीय..तर चोरांच्या कारनाम्यामुळे खामगावच्या रहिवाशांवर खरच विहिरीतून दुचाकी उपसण्याची वेळ ओढवलीय.. पार्ट काढून चोरलेली दुचाकी विहिरीत फेकली जायची.. मात्र पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी विहिरीतून १२ दुचाकी बाहेर काढल्यात
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















