एक्स्प्लोर
Shegaon : रस्त्याअभावी रखडली तरुणांची लग्न, पालक मंत्री गुलाबराव पाटील देणार गावाला भेट
एबीपी माझानंं शेगाव तालुक्यातील एकफळ गावात रस्ता नसल्यानं मुलांचे विवाह थांबल्याची बातमी दाखवली. पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बातमीची दखल घेतलीय. बुलढाणा जिल्ह्यात आल्याआल्या सर्वात आधी शेगाव तालुक्यातील एकफळ गावाला भेट देऊन बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांशी एकफळ गावातील रस्त्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
आणखी पाहा























