एक्स्प्लोर
Saint Shri Gajanan Maharaj यांच्या 112व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल
श्री संत गजानन महाराज यांच्या 112व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्यात.. १९१० साली ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी ऋषीपंचमीला शेगावात पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. काल रात्रीपासूनच भाविक शेगावात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.. आज सकाळी 11 वाजता मुख्य आरती झाल्यानंतर गजानन महाराज पालखीच्या नगर परिक्रमेला सुरुवात होईल..
आणखी पाहा























