एक्स्प्लोर
Prataprao Jadhav on Sanjay Jadhav : संजय जाधव स्वत:चा निर्णय घेण्यासाठी मोकळे : प्रतापराव जाधव
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे सख्खे बंधू संजय जाधव यांनी आपण उद्धव ठाकरे गटात असल्याचं जाहीर केलंय. तसंच काल उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरातीही दिल्या होत्या याबाबत खासदार प्रतापराव जाधव यांना काय वाटतं.. हे जाणून घेतलंय प्रशांत कदम यांनी
आणखी पाहा























