एक्स्प्लोर
Gangamai Sugar Factory : गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल टाक्यांना आग : ABP Majha
अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल टाक्यांना आग लागलीय, २ जण किरकोळ जखमी झालेयत... तर कारखान्यात कुणीही अडकलं नसल्याची माहिती कारखान्याच्या मालकांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय... संध्याकाळी सातच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे... ३२ जण या कारखान्यात काम करत होतं... औरंगाबादच्या पैठण येथील अग्निशमन दल देखील या ठिकाणी पोहोचलं असून एकूण ८ ते ९ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत...
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















