एक्स्प्लोर
Buldhana Malkapur Cloudburst : बुलढाण्यातील मलकापूरमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस, रस्ते तुंबले
Buldhana Malkapur Cloudburst : बुलढाण्यातील मलकापूरमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस, रस्ते तुंबले
मलकापूर परिसरात ढगफुटीसदृष्य पाऊस. राष्ट्रीय महामार्ग क्र ०६ वर पावसाचं पाणी. महामार्गावरील वाहतूक ठप्प. मलकापूर नजिक कुंड गावाजवळ शेतातील पाणी महामर्गावर आल्याने वाहतूक दोन तासांपासून ठप्प. मलकापूर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाल्याना आला पूर.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
छत्रपती संभाजीनगर
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















