एक्स्प्लोर
Majha Impact : चार दिवस संपर्क तुटलेल्या बुलढाण्याच्या काळेगावात अखेर आरोग्य पथक रवाना Buldhana
चार दिवस संपर्क तुटलेल्या बुलढाण्याच्या काळेगावात अखेर आरोग्य पथक रवाना झालंय. लाकडी बोटीच्या सहाय्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य पथकाला गावात पाठवलेलं आहे... कालच आजारी बाळ आणि मातेच्या जीवघेण्या प्रवासाची बातमी 'माझा'नं दाखवली होती. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी तातडीनं आरोग्य व महसूल प्रशासनाला आदेश दिले...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















