एक्स्प्लोर
Buldana Urban चे अध्यक्ष Radheshyam Chandak यांच्या अपहरणाचा कट उधळला, तिघांना अटक : ABP Majha
बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात आलाय. दिल्ली आयबीकडून बुलढाण्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.
आणखी पाहा























