एक्स्प्लोर
Solapur Building Collapsed | स्मार्ट सिटीअंतर्गत खोदकामावेळी अपघात, दुमजली भिंत कोसळून दुर्घटना
सोलापूरतल्या मुरारजी पेठ येथे दुमजली इमारतीची भिंत कोसळली, स्मार्ट सिटीअंतर्गत विकास काम सुरू होतं आणि त्यासाठी खोदकाम सुरू असताना भिंत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीत अडकलेल्या तीन मजुरांना शासकीय रुग्णालयात हलवलं गेलं आहे, तर आणखी काही मजूर अडकल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस, स्थानिक नगरसेवक, अग्निशमन दल दाखल झाले आहेत.
राजकारण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
आणखी पाहा





















