एक्स्प्लोर
Bhandara Rape Case : भंडारा बलात्कार प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश, महिला IPS अधिकाऱ्यांचा समावेश
Bhandara Rape Case : भंडारा बलात्कार प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदेंकडून चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश करण्यात आलं आहे.
आणखी पाहा


















