एक्स्प्लोर
Bhandara : 10 नोव्हेंबरपर्यंत धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ, अपुऱ्या केंद्रांमुळे नोंदणी रखडलेली
Bhandara : भंडारा जिल्ह्यात धान खरेदी नोंदणीला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीये. अपुऱ्या केंद्रांमुळं अनेकांची नोंदणी रखडली होती. खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे ही मुदत वाढवण्यात आलीय.
आणखी पाहा


















