एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara Gosikhurd Dam: गोसीखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Bhandara Gosikhurd Dam: गोसीखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं हजेरी लावली आहे. परिणामी, धरणाचे 9 गेट अर्धा मीटरनं उघडली असून त्यातून 41 हजार 984 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काल धरणाचे सर्व गेट 10 तासांसाठी बंद करण्यात आले होते, मात्र काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानं वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं पुन्हा 9 गेट सुरू करून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं नदी काठांवरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
भंडारा
MVA Disputes : भंडारा मतदारसंघात शिवसेनेचं अस्तित्व नाही; काँग्रेसचा आरोप
Raju Karemore Viral Audio : राजू कारेमोरेंनी महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल
Bhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल
Bhandara Rishi Panchami:भंडाऱ्यातील पवणीच्या वैजेश्वर घाटावर भाविकांची पवित्र स्नानासाठी अलोट गर्दी
Bhandra : भंडाऱ्यात 'क्लिस्टॅन्थस' प्रकारातील नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement