एक्स्प्लोर
Bhandara CT1 Tiger : 4 जिल्ह्यात दहशत, 4 शेतकऱ्यांचा मृत्यू; वाघाच्या कोंबिंग ऑपरेशन वन विभाग सज्ज
भंडारा जिल्ह्यतल्या लाखांदूर तालुक्यात सीटी-1 वाघाची दहशत आहे... लाखांदूर तालुक्यात मागील दहा महिन्यात सीटी 1 वाघाच्या हल्ल्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.. तर 4 जिल्ह्यातील 13 शेतकऱ्यांचा सीटी-1वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय..दरम्यान या सीटी1 वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकून 3 पथकं तैनात करण्यात आली आहेत.. या वाघाला कोंबिंग ऑपरेशन करुन ठार करा किंवा जेरबंद करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये...
भंडारा
Bhandara Pollution : भंडाऱ्यात उडणाऱ्या धुळीनं हवेची गुणवत्ता बिघडली, नागरिकांना विविध आजार
MVA Disputes : भंडारा मतदारसंघात शिवसेनेचं अस्तित्व नाही; काँग्रेसचा आरोप
Raju Karemore Viral Audio : राजू कारेमोरेंनी महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल
Bhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल
Bhandara Rishi Panchami:भंडाऱ्यातील पवणीच्या वैजेश्वर घाटावर भाविकांची पवित्र स्नानासाठी अलोट गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement