एक्स्प्लोर
Bhandara : मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर नराधमांनी केला सामूहिक अत्याचार
मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तीन आरोपीनी दोन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून अत्याचारा नंतर तिला रस्त्याकाठी फेकल्याची उघडकीस आले पीडितेवर सध्या नागपुर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई

















