Suresh Dhas on Beed Crime : गुंडागिरी करणाऱ्या गुंडांची धिंड काढा, सुरेश धस यांची मागणी
Suresh Dhas on Beed Crime : गुंडागिरी करणाऱ्या गुंडांची धिंड काढा, सुरेश धस यांची मागणी
विकास नको काही नको माणसाच राहिले नाही तर विकासाचा काय करायचं अगोदर कायदा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा झाली पाहिजे. जिल्ह्यातील कुणाची आणि मारहाण याची मालिका सुरू आहे. याच्याबाबतीत उपाय करणारे.. मनोज दादा, खासदार यांनी भेट घेतली. याचा कायमचा बंदोबस्त होण्याची आवश्यकता आहे कायद्याचा धाक वाटला पाहिजे अशा पद्धतीने भाक राहिलेले नाही असं त्याचा चित्र होत आहे भीती राहिलेली नाही.. तोंडामध्ये रुमाल कोंबून अपहरण करतात आणि वीस बावीस लोक अतिशय बेरवेने मारहाण करतात हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात शेवटपर्यंत शिवराज दिवटे आणि त्याच्या कुटुंबासोबत न्याय मिळाले पर्यंत सोबत आहोत. रात्री हॉस्पिटलमध्ये येऊन दार वाजवत होते आणि धमकवण्याचा प्रयत्न करत होते असं जर असेल तर गंभीर आह. गुंडगिरी करणारे लोकांची मारहाण करून व्हिडिओ काढण्यापर्यंत मजल जाते.. फक्त यांच्यावर मोक्का लावून चालणार नाही. ज्यांच्यावर 7 पेक्षा जास्त गुन्हे आहेत.. त्यांच्यावर तडीपार केले पाहिजे.. मोका लावला पाहिजे. गुंडा गर्दी करणाऱ्याची समाजात पोलिसांनी धिंड काढली पाहिजे. इतर लोकांना वचक बसले. नशीब तो वाचला बारावीच्या वर्गात शिकतो. सप्ताहात जेवणाला गेला म्हणून अस मारहाण करत होत असले. गुंड पुंड यांच्या धिंड काढणे हाच पर्याय असेल..























