एक्स्प्लोर
Govind Maharaj : गोविंदगड संस्थानचे मठाधिपती गोविंद महाराज यांचं निधन
बीडच्या पिंपळवंडी येथे असलेल्या गोविंदगड संस्थांनचे मठाधिपती गोविंद महाराज यांचं निधन झालंय. ते ७५ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी गोविंद महाराज यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांना नगरच्या एका खाजगी रुग्णालयात तुमच्यासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आणखी पाहा























