एक्स्प्लोर
Dasara Melava निमित्त Pankaja Munde यांची तोफ धडाडणार, सुचक वक्तव्यामुळे मुंडे मेळाव्याची उत्सुकता
महाराष्ट्रात प्रमुख राजकीय दसरा मेळाव्यांत आणखी एक मेळावा असतो तो मुंडेंचा. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या भगवान भक्तीगडावर ही परंपरा सुरु ठेवलीय आणि आज या मेळाव्यात मुंडे भगिनी या मेळाव्यातून पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करतील. खासदार प्रीतम मुंडे बीड जिल्ह्यातल्या गोपीनाथ गडावरून भगवान भक्तीगडापर्यंत रॅली काढणार आहेत. तर मेळाव्याच्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आगमन होईल. गेले काही दिवस सूचक वक्तव्यांची मालिका सुरु ठेवलेल्या पंकजा मुंडे आजच्या मेळाव्यात कोणता बॉम्ब फोडणार याची उत्सुकता आहे.
आणखी पाहा























