एक्स्प्लोर
Beed Big Accident : बीडमध्ये कार- ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात, तीन जण ठार ABP Majha
बीडमध्ये कार- ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण अपघातात तिघे ठार. भरधाव वेगातील कार उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोरवड पाटीजवळ रात्री भीषण अपघात
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















