एक्स्प्लोर
Beed Heavy Rain : बीडमध्ये परतीच्या पावसाचा फटका, शाळेला कमरेएवढे पाणी
बीडच्या वडवणी तालुक्यातल्या देवडी येथे मुसळधार पावसामुळे गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे.. बीडमध्ये गेल्या तीन दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून मुसळधार पावसामुळे देवडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांना कमरे इतक्या पाण्यातून शाळेत यावं लागलं..या पावसामुळे शाळेच्या वर्ग खोल्यात देखील पाणी शिरल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















