एक्स्प्लोर
Beed Grampanchayat Elections :बीड जिल्ह्यातील दीडशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये मतदान : ABP Majha
बीड जिल्ह्यातील दीडशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये आज मतदानाला सुरुवात झालीय. या निवडणूक प्रक्रियेवर मराठा आरक्षणाचा मोठा परिणाम होताना पहायला मिळतोय. आज होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा मराठा मतदार या आरक्षणाच्या मागणीचा विचार करूनच मतदान करतील अशा प्रतिक्रिया नेकनूरमधल्या नागरिकांनी केलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा























