Balochistan Attacks Pakistan : भारत-पाक भिडले, बलुचही लढले! बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा
Balochistan Attacks Pakistan : भारत-पाक भिडले, बलुचही लढले! बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा
पाठवण्याची विनंती करत बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिलाय. बलूच धर्मांद आणि माथेफिरू पाकिस्तान सारखं नसेल, आमच्याकडून कोणत्याच धर्माला धोका नसेल असही मीरियार बलूच यांनी म्हटलय आणि यामुळे पाकिस्तानचा कंबरड मोडणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नसावी. एकीकडे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान मधल्या बलुचिस्तान मध्ये आयडी स्फोट करण्यात आला ज्यामध्ये 12 जवान पाकिस्तानचे. मारले गेले आणि आता बलूचिस्तान मधील संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत. मीर यार बलूच काय म्हणालेत नेमक आपण पाहूया. बलूज धर्मांद आणि माथेफिरू पाकिस्तान सारखं नसेल? आमच्यापासून कोणत्याच धर्माला धोका नसे. सरकार बुलेटवर नाही तर बॅलेटवर निवडल जाईल. बलुचिस्तान गन नव्हे पेन राज्य करेल. सर्व देशांसोबत आम्ही मैत्रीपूर्ण संबंध ठेवू. बलूचिस्तानात महिलांना सर्व क्षेत्रात स्थान असेल. बलूचिस्तानात सर्वांना शिक्षण घेणं बंधनकारक असेल. बलूचिस्तानची. रोड मॅप आणि ब्लूप्रिंट ही तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या



















