एक्स्प्लोर
Prakash Mahajan : Savarkar यांच्याबाबतचं वक्तव्य म्हणजे हिंदूंचा अपमान, प्रकाश महाजन यांचा हल्लाबोल
राहुल गांधींना बोलायचंच होतं तर आफताबबद्दल बोलायचं होतं. तेव्हा मूग गिळून गप्प बसले. आणि सावरकरांची महाराष्ट्रात येऊन बदनामी करतात. हा हिंदूचा अपमान आणि आंदोलन करण्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली
आणखी पाहा























