एक्स्प्लोर
Aurangabad Crackers : औरंगाबादमध्ये फटाके वाजवण्यावरुन वाद
औरंगाबादमधला((फटाके फोडताना १६ मुलं जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात अनेक मुलं एकमेकांच्या अंगावर फटाके उडवताना दिसताहेत.. औरंगाबादच्या खामगाव इथला हा व्हीडिओ असल्याचं समजतंय. काही टोळक्याकडून अशी मस्ती सुरु असल्याचं कळल्यानंतर काही स्थानिक पत्रकारांनी पोलिसांना माहिती दिली.
आणखी पाहा























