एक्स्प्लोर
CM Eknath Shinde : विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही, आम्ही कामाने उत्तर देऊ - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा आज पैठणमध्ये पार पडली. या सभेतल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टीकेचं लक्ष्य केलं.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















