एक्स्प्लोर
Chandrakant Khaire | राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने चंद्रकांत खैरे यांची खदखद | ABP Majha
शिवसेनेनं राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदींना संधी दिल्यानं, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. प्रियंका चतुर्वेदींच्या उमेदवारीवरुन आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केलीय. तसंच विधानसभेसाठी राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरुनही त्यांनी पक्षावर आसूड ओढलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
चंद्रपूर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















