एक्स्प्लोर
Aurangabad महाराष्ट्रातल्या उद्योजकांची सुरक्षा राम भरोसे! वाळूज भागात गुंडांची उद्योजकांवर दादागिरी
महाराष्ट्रातल्या उद्योजकांची सुरक्षी राम भरोसे असून वाळूज भागात गुंडांची उद्योजकांवर दादागिरी करत असल्याची प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. भोगले ऑटोमोटिव्हवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच श्री गणेश कोटींच्या एचआर मॅनेजरवर हल्ला झाल्याची घटना घटली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























