एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादच्या वाळूज लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी
औरंगाबादचे वाळूज मध्ये लसीकरण केंद्रावर जोरदार गर्दी झाली. एरवी ओस पडलेले लसीकरण केंद्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू लागली आहे आणि त्यामुळे धक्काबुक्की ,रेटारेटी झाल्याचा प्रकार आज वाळूजमध्ये पहायला मिळाला. यात काही लोकांना किरकोळ इजा सुद्धा झाली. पोलीस बंदोबस्तसुद्धा होता, मात्र पोलिसांना सुद्धा गर्दी हाताळता आली नाही. नियोजनाचा मोठा अभाव इथं यावेळी दिसून आला. त्यामुळे लोक लस घ्यायला आलेत कि कोरोना घरी घेऊन जायला हा प्रश्न उपस्थित होत आहे.
औरंगाबाद
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासारखी फटाक्यांसाठी गर्दी, फटाक्यांसाठी पहाटेपासून रांगा, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या
Sangeeta Tai Maharaj : ह. भ. प. संगीताताई महाराज यांची अज्ञाताकडून दगडाने ठेचून हत्या
Chhatrapati Sambhajinagar Robbery : लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं, 7 जिवंत काडतुसं जप्त
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















