एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादचं नामांतराच्या स्थगिती शिवसेना आक्रमक, शिंदे सरकारवर जोरदार टीका
मंत्रिमंडळाकडून औरंगाबादचं नामांतर संभाजीनंगर करण्याचा निर्णय घेण्याआधी शिवसेनेनं आंदोलन केलं. ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. याचा विरोध करण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी खैरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























