एक्स्प्लोर
Aurangabad Rain Alert :औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, ७ गावांचा संपर्क तुटला
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, पिशोर परिसरातील ७ गावांचा संपर्क तुटला.पुलावर पावसाचे पाणी, शेतकऱ्यांचा दोर बांधून जीवघेणा प्रवास
आणखी पाहा























