एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादच्या रस्त्यावर ज्युनिअर चार्ली; फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती
औरंगाबादच्या रस्त्यावर ज्युनिअर चार्ली अवतरला. फटाक्यांच्या दुष्परिणांबाबत सोमनाथ स्वभावणे नावाचा तरुण जनजागृती करतोय. लहान मुलांनी फटाके वाजवू नयेत असं आवाहन तो करतोय. तसंच फटाके वाजवायचे असल्यास घरच्यांना सोबत घेऊन फटाके फोडा असं आवाहनही त्यानं केलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















