एक्स्प्लोर
Aurangabadमध्येCM Eknath Shindeयांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित असं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं... डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण पार पडला.... हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला होता
आणखी पाहा























