एक्स्प्लोर
Aurangabad: मुसळधार पावसामुळे औरंगाबादेत दरड कोसळल्याच्या घटना, चिखलाच्या साम्राज्यामुळे वाहतुक ठप्प
औरंगाबादच्या कन्नड घाटात मुसळधार पावसामुळे ३ ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे २ वाजल्यापासून औरंगाबाद, धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद धुळे महामार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य असल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण























