एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादमध्ये प्रवासी वाहतूक चिखलात फसल्याने वाहनांच्या रांगा
Aurangabad : औरंगाबाद पैठण रोडवर कारखान्यासमोर प्रवासी वाहतूक करणारी बस चिखलात फसली. गेले एक तास दोन्ही बाजूला लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या . हा औरंगाबाद पैठण रोड आहे. याचं खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वेळा चौपदरीकरणाचे उद्घाटन केले. आणि परवा औरंगाबाद येथे आल्यानंतर पुन्हा हा रस्ता होईलच अशा प्रकारची घोषणा केली.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















