एक्स्प्लोर
Amravati BJP V/S Congress :अमरावतीत भाजप आणि काँग्रेस आमनेसामने, भाजपायुमो आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
भाजपायुमोचा "दल बदलू नेता शर्म करो, शर्म करो" आंदोलन...अमरावतीत काँग्रेस कडून पंतप्रधान विरुद्ध आंदोलन सुरू"शर्म करो मोदी शर्म करो" आंदोलनमाजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे खालील प्रश्नांवर "शर्म करो मोदी शर्म करो" हे आंदोलन आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कडून करण्यात आले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
छत्रपती संभाजीनगर
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















