एक्स्प्लोर
Amravati मधलं वातावरण कोण बिघडवतयं ?, सर तन से जुदाच्या घोषणा दिल्यानं आक्षेप : ABP Majha
अमरावतीचं वातावरण कोण बिघडवतंय ? असा प्रश्न आता प्रकर्षाने उपस्थित होऊ लागलाय... अमरावतीच्या परतवाडामध्ये काल धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आशयाचं गाण वाजवल्याने ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. परतवाडामध्ये एक गट सर तन से जुदाच्या घोषणा देतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय.. इद ए मिलादनिमित्त अमरावतीच्या ग्रामीण भागात मिरवणूक काढण्यात आल्यानंतर डीजेवर धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी वाजवण्यात आल्याचा आरोप होतोय..
अमरावती

Krushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतं

Prakash Ambedkar Amravati Full Speech : शेतकरी मूर्ख आहेत, फडणवीसांना टर्गेट केलं पण बीजेपीला नाही- प्रकाश आंबेडकर

Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी

Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement