एक्स्प्लोर
Amravati Protest : अमरावतीच्या पांढरी खानमपूरमधील प्रवेशद्वार प्रकरणावर अद्याप तोडगा नाही
Amravati Protest : अमरावतीच्या पांढरी खानमपूरमधील प्रवेशद्वार प्रकरणावर अद्याप तोडगा नाही अमरावतीच्या पांढरी खानमपूरमधील बौद्ध बांधवांनी विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलंय. पांढरी खानमपूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान लावण्यावरुन दोन गट आमने सामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे गावात संचारबंदी लावण्यात आलीय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीसाठी बौद्ध बांधव विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेत. तसेच याठिकाणी न्याय मिळाला नाही, तर थेट मुंबई गाठू असा इशाराही बौद्ध बांधवांनी दिलीय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























