एक्स्प्लोर
Amravati Accident : दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात, एकाच कुटूंबातील 5 जण दागावले ABP Majha
दर्यापूर अंजनगाव मार्गावर लेहगाव जवळ भीषण अपघात
अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी
आयशर वाहनाने बाबळी येथील एकाच कुटुंबातील 12 जण लग्नसमारंभ करून रात्री परत दर्यापूर कडे येत असतांना पाठीमागून या वाहनाला जबर धडक दिली. यामध्ये वाहनातील एकाच कुटुंबातील 12 जनांपैकी 2 जणांचा जागेवरच तर एकाचा दर्यापूर येथे आणि दोघांचा अमरावती आणत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला..
आणखी पाहा























