एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola Lockdown Ease | अकोल्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल, अकोला, मूर्तिजापूर, अकोटमध्ये निर्बंध शिथील
अकोला जिल्ह्याने आता अनलॉकच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. रुग्णांच्या संख्या वाढत असतानाच जिल्हा प्रशासनाने काल, म्हणजे 5 मार्चपासून कोरोनाचे निर्बंध शिथील केले आहेत. जिल्ह्यातील अकोल्यासह अकोट आणि मुर्तिजापूर या तिन्ही कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या शहरात हे निर्बंध लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या अनलॉकसंदर्भात नवे नियम जारी केलेत. या नव्या आदेशानुसार आता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अकोला, मुर्तिजापूर व अकोट शहरातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते पाच या वेळेत खुली राहतील. मात्र, पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे.
महाराष्ट्र
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोप
Zero Hour : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement