एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola Girl Missing case | मुली बेपत्ता होताहेत, पोलिसांचं सहकार्य नाही, पालकांची उच्च न्यायालयात धाव | स्पेशल रिपोर्ट
मानवी तस्करीत महिलांच्या बेपत्ता होण्यात महाराष्ट्र अव्वल असल्याचं 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो' (NCRB )च्या 2019 मधील अहवालानं स्पष्ट झालंय. वर्ष 2019 मध्ये विदर्भातील सहा जिल्ह्यांतून 1 ते 35 वयोगटातील 926 मुली गायब झाल्यात. तर अकोल्यात ऑगस्ट ऑक्टोबर या दोन महिन्यात तब्बल 35 मुली बेपत्ता झाल्यात. यात तपास होत नसल्यानं एका बेपत्ता मुलीच्या वडीलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. उच्च न्यायालयाने थेट अकोला जिल्हा पोलीस अधिक्षकांना दोनदा न्यायालयात हजर होण्याचे फर्मान सोडलंय. मात्र, त्यानंतर तक्रारदार पालकांचीच पोलीसांनी छळवणूक चालवल्याचा आरोप बेपत्ता मुलीच्या वडिलांनी केलाय.
महाराष्ट्र
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement