एक्स्प्लोर
Shirdi New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली, शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी झालीय...अनेक पायी साई पालख्या घेऊन भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. प्रसन्न वातावरणात भाविकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी साईमंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येतेय...तर साईसमाधी मंदिरासह द्वाराकामाई , चावडी आणि गुरूस्थान मंदिरात आकर्षक विद्यूत रोषणाई देखील करण्यात आलीय..हॉटेल आणि रेस्टॉरंट देखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
आणखी पाहा























