एक्स्प्लोर
Shirdi : शिर्डीत पावसाचा धुमाकूळ, साई प्रसादालयाभोवती साचलं पाणी
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शिर्डी आणि परिसरात दाणादाण उडवली आहे. शेतीसह महावितरणचे सब स्टेशन, शासकीय विश्रामगृह तसेच साई प्रसादालयाभोवती पाणीच पाणी साचले आहे. गुडघाभर पाणी साचल्याने अनेक सेवा विस्कळीत झाल्या असून वीज पुरवठाही ठप्प झाला आहे.
आणखी पाहा























