Shirdi Sai Baba Temple: शिर्डीत भाविकांची गर्दी; 15 मिनिटांच्या दर्शनासाठी 2 तास
Shirdi Sai Baba Temple: शिर्डीत भाविकांची गर्दी; 15 मिनिटांच्या दर्शनासाठी 2 तास सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळे सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते पुढील चार दिवस सलग सुट्टी आहे.. त्यामुळे शिर्डीत आज सकाळपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.. आज पहाटे काकड आरती नंतर दर्शन रांगांमध्ये सुद्धा भक्तांची मोठी गर्दी दिसून येतेय ..पंधरा मिनिटात होणाऱ्या दर्शनाला आज तब्बल दोन ते तीन तास लागत असून साई भक्तांनी साई समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून येते असून साई भक्तांचे दर्शन सुकर व्हावं यासाठी साई संस्थांन ने सुद्धा जय्यत तयारी केली असून.. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे...






















